आपला कौल
माणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का?

View Poll Results | 1655 मते
माणदेशी वर आपलं स्वागत आहे
माणदेशी डॉट कॉम मार्फ़त माणदेशा विषयी आधिकाधिक माहिती इंटरनेट वर उपलब्ध करून देण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. सुरुवातीला संपूर्ण इंग्रजी मधे असलेल्या या आमच्या प्रयोगाला आम्ही आता मायबोली मराठी भाषेत आपल्यासमोर पुन्हा नव्याने घेउन येत आहोत.
पुढे वाचा >>

धार्मिक
माणदेश म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येत महाराष्ट्राच कुलदैवत शिंगणापुर, विठोबारायाच पंढरपुर, नाथाच म्हसवड, महाराजांच गोंदवले... माणदेशाला या आणि अशा अनेक धार्मिक ठिकाणांचा वारसा लाभला आहे. माणदेशात असलेल्या धार्मिक ठिकाणांपैकी काहींची माहिती येथे नमूद करण्यात आली आहे.

© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा
वेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी