अंतर:
सातारा पासून ४८ किमी, वडूज पासून १९ किमी, दहिवडी पासून ३८ किमी
कसे जाल:
औंध येथे जाण्यासाठी वडूज, दहिवडी, सातारा या ठिकाणांपासून पासून बसेस उपलब्ध. वास्तुसंग्रहालयापर्यंत जाण्यासाठी पायी अथवा रिक्षाने जावे लागते
श्री भवानी वस्तूसंग्रहालय औंध विषयी माहिती