आपला कौल
माणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का?

 
View Poll Results | 2722 मते
आमच्याविषयी

इंटरनेट नामक महाजालात आपल्याला कोणत्याही गोष्टींची माहिती लगेच सहजपणे मिळू शकते. कायम दुष्काळी म्हणून दुर्लाक्षिल्या गेलेल्या आपल्या माणदेशाबाबत मात्र हे चित्र काहीस वेगळ होत.

आपल्या माणदेशाविषयी कोणतीही माहिती लगेच उपलब्ध व्हावी या विचाराने आम्ही ४ वर्षांपूर्वी माणदेशी डॉट कॉमची निर्मिती केली. माणदेशी डॉट कॉम मार्फ़त माणदेशा विषयी आधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. सुरुवातीला संपूर्ण इंग्रजी मधे असलेल्या या आमच्या प्रयोगाला आम्ही आता मायबोली मराठी भाषेत आपल्यासमोर पुन्हा नव्याने घेउन येत आहोत.

पुर्वीप्रमानेच माणदेशी डॉट कॉम वर आपले प्रेम वृद्धिंगत रहावे, किंबहुना यामध्ये आपले मोलाचे सहकार्य मिळावे अशीच अपेक्षा आहे.

माणदेशी डॉट कॉम परिवार
विक्रम ढेंबरे : संकल्पना, माहिती व्यवस्थापन, छायाचित्रण
अमर ढेंबरे : संकल्पना, निर्मिती, माहिती व्यवस्थापन
गणेश शिंदे : माहिती व्यवस्थापन, छायाचित्रण
विशाल गुंजवटे : माहिती व्यवस्थापन, सहकार्य
आशाताई ढेंबरे : माहिती व्यवस्थापन, सहकार्य
निलेश कुंजीर : छायाचित्रण, सहकार्य
सुरेश इंगले : माहिती व्यवस्थापन, सहकार्य

 
 
© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा
वेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी