माणदेशातील धार्मिक ठिकाणे
माणदेश म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येत महाराष्ट्राच कुलदैवत शिंगणापुर, विठोबारायाच पंढरपुर, नाथाच म्हसवड, महाराजांच गोंदवले...
माणदेशाला या आणि अशा अनेक धार्मिक ठिकाणांचा वारसा लाभला आहे. माणदेशात असलेल्या धार्मिक ठिकाणांपैकी काहींची माहिती येथे नमूद करण्यात आली आहे.