आपला कौल
माणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का?

 
View Poll Results | 3078 मते
पुसेगाव

अंतर: सातारा सोलापूर महामार्गावर सातारा पासून ३६ किमी. पुसेगाव ते दहिवडी २७ किमी.

कसे जाल: दहिवडी, सातारा, फलटण पासून बसेस उपलब्ध

पुसेगाव विषयी माहिती

पुसेगाव ओळखले जाते ते सेवागिरी महाराज यांच्यामुळे....श्री सेवागिरी महाराज हे श्री पूर्णागिरी महाराज यांचे शिष्य होत...श्री सेवागिरी महाराजांनी ई.स. १९०५ साली पुसेगाव मध्ये आगमन केले व त्यानंतर ते इथे वेदावती नदीच्या किनारी मठ करून राहू लागले....पुसेगाव येथे राहून त्यांनी येथील सिद्धेश्वराच्या उपासनेसोबतच सर्वाना योग, चिंतन, नाम महिमा, गुरुपूजा याचे महत्व सांगितले....

यात्रा आणि रथोत्सव:पुसेगावचा रथोत्सव मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला (सेवागिरी महाराजांच्या समाधीदिनी भरविला जातो. ) त्यावेळी महाराजांच्या प्रतिमेची आणि चांदीच्या पादुकांची रथातून विविध वाद्यावृंदासमवेत भव्य-दिव्या अशी मिरवणूक काढली जाते.

यात्रेच्या निमित्ताने पुसेगावमध्ये बैलगाडी शर्यत, कुस्ती फड इत्यादींचे आयोजन केले जाते...पुसेगाव यात्रेत भरणारा बैलांचा बाजारही खूप प्रसिद्ध आहे....


<< विभागाकड़े परत

 
 
© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा
वेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी