अंतर: दहिवडी-फलटण मार्गावरील बिजवडी या गावापासून १८ किमी
कसे जाल: फलटण वरून मोगराळे-तोंडले मार्गे एकमेव बस उपलब्ध....स्वतःची गाडी असल्यास एकदम उत्तम