आपण हे दान देऊ शकता
- कोणतीही धन्ये / मिक्स सुद्धा
- कोणतेही रोपे / झाडे / नको असलेली / घराजवल वाढलेली / आम्ब्याच्या कोई, फणसाच्या बिया इत्यादि
- वापरात न येणारे मातीचे गळके अथवा चिरटलेले माठ/ भांडी
- गायींसाठी वैरण / पेंड / चारा, मोरांसाठी चारा
- झाडांसाठी कुंपण
- पाण्याची झारी / फावड़े / टिकाव इत्यादि
- पाण्यासाठी टॅंकर / ट्रॅक्टर ट्रॉली
- पाण्यासाठी काळ्या रंगाच्या टाक्या
- गायी गुरांना पाण्यासाठी पाण्याचे छोटे हौद
सहभाग
या सेवेत सहभागी होण्यासाठी ९६५७८७६६१५ / ९९६७०३३४३७ / ८६००५३६७५६ या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.
अथवा
marrcspiritualpower@gmail.com या इमेल पत्त्यावर लिहू शकता....
मदतीचे धनादेश आपण "मेडीहार्ट आणि रिव्हॉलुशनरी रोटरी कम्युन" या संस्थेच्या नावाने,
२२/७, रेणुका विहार, नं. ४, सिद्धी हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, धनकवडी, पुणे ४३.
येथे पाठवावेत.
स्वयंसेवकांसाठी प्रत्येक रविवारी स्वारगेटपासून गाडी आणि खानपानाची व्यवस्था. नावनोंदणी आवश्यक.