13 crore tree planting in Mandesh
 

सहभाग

या सेवेत सहभागी होण्यासाठी ९६५७८७६६१५ / ९९६७०३३४३७ / ८६००५३६७५६ या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता. अथवा marrcspiritualpower@gmail.com या इमेल पत्त्यावर लिहू शकता....

मदतीचे धनादेश आपण "मेडीहार्ट आणि रिव्हॉलुशनरी रोटरी कम्युन" या संस्थेच्या नावाने,
२२/७, रेणुका विहार, नं. ४, सिद्धी हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, धनकवडी, पुणे ४३.
येथे पाठवावेत. स्वयंसेवकांसाठी प्रत्येक रविवारी स्वारगेटपासून गाडी आणि खानपानाची व्यवस्था. नावनोंदणी आवश्यक.




Do you know this?
   
   
Copyright © Mandeshi.com 2012