आपणास हे माहिती आहे का?
एक पूर्ण वाढलेले झाड वर्षात सुमारे ६ लाख रुपयाचा ऑक्सिजन आपल्याला पुरविते. एक झाड त्याच्या आयुष्यात १०.५० लाखाचे वायुप्रदूषण रोखते. एक झाड त्याच्या आयुष्यात जमिनीला ६.५० लाखाचे पोषकमूल्य पुरविते. झाडांपासून मिळणारी फळे-फुले, लाकूड-फाटा, विविध पक्षांना मिळणारा आसरा, जमिनीची थांबविणारी धूप, अमर्याद सावली, मुळांनी धरून ठेवलेला लाखो रुपयांचा पाणीसाठा, रोखणारे ग्लोबल वार्मिंग.
आज आधुनिकतेच्या नावाखाली झाडे नष्ट होत आहेत. प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावले, वाचविले आणि वाढविले पाहिजे. तर आजच्या दराने आपण त्यांच्यासाठी किमान २५ लाखांची property तयार करतो.